उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे जागतिक एड्स दिन युवकांना मार्गदर्शन व शपथ घेऊन केला साजरा
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - जागतिक एड्स दिवस १ डिसेंबर २०२० ला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे युवकांना hiv / एड्स बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.एच.आय.व्ही बद्दल ची शपथ घेण्यात आली.तसेच ४० युवकांची एच.आय.व्ही. ची ऐच्छीक तपासणी करण्यात आली.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. गो.वा.भगत , स्टाफ आणि संकल्प बहुद्देशीय ग्राम विकास संस्था चंद्रपूर चे लिंक वर्कर यांची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!