शास. औ.प्र. संस्थेत उद्या सुध्दा दि.१७ डिसेंबर ला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित


 शास. औ.प्र. संस्थेत उद्या सुध्दा दि.१७ डिसेंबर ला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित 

गडचिरोली (प्रतिनिधी)- 
     शास. औ.प्र.संस्था गडचिरोली येथील टीसीपिसी विभागाच्या वतीने उद्या दि. १७.१२.२०२० रोजी औ.प्र.संस्थेत शिकाऊ उमेदवारी (अॕप्रेंटीस भरती ) करीता मेळाव्याचे आयोजन संस्थेचे  प्राचार्य सांळुके यांच्या मार्गदर्शनात  करण्यात येत आहे.फक्त फिटर, वेल्डर, शिटमेटल आणि पेंटर च्याच आजी माजी  प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित राहावे.औरंगाबाद येथील लक्ष्मी ग्रूप आॕफ इंडस्ट्रीज  कंपनीचे अधिकारी मुलाखत घेण्यासाठी येणार आहे.इच्छुक उमेदवारांनी संस्थेत दुपारी ११ वाजता  उपस्थित व्हावे , असे टीसीपिसी विभागाचे श्री. व्ही.वाय. पवार यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!