मालकीच्या जागेवरील विहीरीची तोंडी व प्लॅटफॉर्म तोडफोड केल्याबाबत

मालकीच्या जागेवरील विहीरीची तोंडी व प्लॅटफॉर्म  तोडफोड केल्याबाबत
पोंभुर्णा प्रतिनिधी 
तालुका पोंभुर्णा मुक्काम सातारा येथेल श्री प्रवीण सुरेश चिचघरे यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवरील सर्वे नंबर 1066 आराजी 0.24 आर  असुन जागेत  एक पक्की विहीर असताना नगरपंचायत मुख्य अधिकारी व पदाधिकारी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या विहीरीची
तोंडी व प्लॅटफॉर्म तोडफोड केलेले आहे. सदर विहीर मालक प्रविण चिचघरे यांनी पोंभुर्णा पोलीस स्टेशन येथे याचिका सादर केलेली आहे तरी सदर चौकशी पोंभुर्णा  पोलीस करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!