प्रहार संघटनेने मजुरांना 'स्व' गावी जाण्यासाठी (S.R.K) कंपनी कडून मिळवून दिले ४० हजार रुपये
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - (एस.आर.के) कंपनी ला प्रहार सेवक शेरखान पठान चा दणका एस.आर.के कंपनी भेडाळा येथील मजूराच्या मदतीला प्रहार सेवक शेरखान पठान गेले धाऊन गेले.(एस.आर.के) कंपनी मध्ये काम करण्यासाठी बाहेर राज्यातून कोरोना चालू असतानाही ते आपल्या परिवारापासुन दूर राहून बाहेर राज्यातून झारखंड येथून काम करण्यासाठी मजूर आणून एस.आर.के कंपनी ने काम करुन घेतले पण त्या मंजूरांना कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होती व त्या सर्व मजूरान कंपनीने पैसे न देल्याणे मंजूरांना २ दिवस एक वेळचे जेव्हन करुन काम करत होते. हि बातमी प्रहार सेवक शेरखान पठान यांना मिळाली असता त्या मजूरांशी चर्चा करून दि.१४/१२/२०२० ला एस.आर.के. कंपनी सोबत चर्चा करुन प्रहार सेवक शेरखान पठान यांनी मजूरांना 'स्व' गावी जाण्यासाठी ४०,००० रुपये मिळवून दिले व त्या मंजूरांना गावी जाण्यासाठी कंपनीने मंजूराना वरोरा पर्यंत पोहचवण्यात आले.यावेळी मजूरांनी प्रहार सेवक शेरखान पठान यांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!