नवभारत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन

नवभारत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश  





मूल (प्रतिनिधी) 
कोरोणा च्या काळात शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन घेतलेल्या विविध स्पर्धेत स्थानिक 
कोरोणाच्या काळात शासनाने सर्व शाळेतील शिक्षण बंद केले. फक्त ऑनलाइन वर्ग घेतल्या जात होते.  बालक दिनानिमित्त शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांकरिता निबंध अभिनय भाषण अशा विविध स्पर्धा ऑनलाइन घेतल्या यात मूल तालुक्यात नवभारत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.




कविता वाचन स्पर्धेत सलोनी अमोल गुलभमवार दुसरा क्रमांक,  पोस्टर स्पर्धेत सेजल मनोहर गणवीर पहिला क्रमांक, मुग्धा सचिन बल्लावार दुसरा क्रमांक, तन्वी गणेश चिटलोजवार तिसरा क्रमांक, निबंध स्पर्धेत पलक आनंद फलके पहिला क्रमांक आस्था सुनील कामडी दुसरा क्रमांक, अनुष्का किशोर खोब्रागडे तिसरा क्रमांक आला आहे.
शिक्षकांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थिनींनी सुयश संपादन केले.
शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब वासाडे कार्याध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, सचिव अॅड. अनिल वैरागडे,  मुख्याध्यापिका सौ. शुभांगीनी वैरागडे, पर्यवेक्षिका सौ. मंगला सुंकरवार यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!