चिमूर कुणबी समाज संघातर्फे गुणवत्त विद्यार्थी व कोरोना योध्दा यांचा सन्मान सोहळा संपन्न

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी (बी) : - २७/१०/२०२० रोजी रविवारला गुरुदेव सभागृहात चिमूर कुणबी समाज संघातर्फे गुणवत्त विद्यार्थी व कोरोना योध्दा यांचा सन्मान सोहळा करण्यात आला. त्यावेळी, सावरी (बिड)येथील युवक चिमूर  कोविड  सेन्टर येथे कार्यरत असलेले व एक कोरोना महामारी मध्ये योध्दा प्रमाणे कार्यकरत  आजाराच्या कालावधी मध्ये अतुलनिय कार्य व एक लढाऊ प्रमाणे कार्य करत आहे असे कोरोना योध्दा म्हणून चिमूर येथे कोविड सेन्ट्रर येथे कार्यरत असलेले  सावरी येथील युवक सुधिर शेन्डे  यांचा  कुणबी समाज संघातर्फे कोरोना योध्दा म्हणून सन्मान सोहळा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!