मध्ये रात्रीच्या सुमारास पकडला रेतीचा ट्रक लाखांदुर तहसीलदारांची सगळ्यात मोठी कार्यवाही
खेळ चाले रात्रीला
रेती चोरांचे दनानले धाबे
जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - तालुक्यातील मौजा दिघोरी मोठी येथील नदिपात्रा मधुन अवैध्ये उपसा करुन रेती तस्कर बेकायदेशीर पने अहोरात्र वाहतुक करीत असल्याची गुप्त माहित लाखांदुरचे तहसिलदार निवृत्ती ऊईके यांना मिळाली असतांना दिनांक ०७/१२/२०२०रात्रीच्या १२.१५ वाजता ट्रक क्रमांक-एम.एच ३५ ए.जे-०८४१ दिनेश बाजिराव खोब्रागडे या ट्रकवर कार्यवाही करुन ७१,६००रुपयाचा दंड केला असुन पढील कार्यवाही साठी उपविभागिय अधिकारी साकोली यांना प्रस्ताव सादर केला आहे या मुळे रेती तस्करांचे धाबे दनानले असुन आत्तापर्यन्तची लाखांदुर तालुक्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!