सरांडी गावात बिबट्याचा सुळसुळाट


सरांडी गावात बिबट्याचा सुळसुळाट
नवरगाव (प्रतिनिधी) 
नवरगाव बिटा अंतर्गत सरांडी या गावामध्ये रात्री लाईट गेली असल्याने 2 वाजताच्या सुमारास देवेंद्र मारोती चौधरी यांच्या गोठ्यामध्ये घुसून शेळीला फस्त केले,शेळी बांधून असल्याने तिला नेता आले नाही,त्याच वेळी त्याच घरातील कोंमड्या मारल्या,तिथून निघून मनोहर जांभुले यांचा शेळीचा लहसा पिल्लू जख्मी केला असल्याने गावात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!