राजुरा चे जम्बो रुग्णालय नावापुरतेच

राजुरा तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले ) 

राजुरा : - येवडे मोठे जम्बो रुग्णालय बांधुन या रुग्णालयात सामन्य लोकांचा ईलाज नसेल होत तर हे रुग्णालय कोण्या कामाचे रुग्णालयात डॉक्टर स्टॉप नाही आणि ग्रामीण भागातील लोकाना यामुळे खुप त्रास सहन करावा लागत आहे. तशीच आज एक घटना घडली खैरगुडा येथील सुमनबाई येवले वय ५० वर्ष या महिलेला विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्यांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे नेण्यात आले पण तिथे पुरेशी सोय उपलब्ध नसल्याने चंद्रपुरला हलवण्यात आले त्यांची प्रकुर्ती गंभीर नसतांना सुधा येवढे मोठे रुग्णालय बांधले तरी कशासाठी पालकमंत्री तर मनाले होते १५ दिवसात सुविधा उपलब्ध करु पण २ महिन्याच्या वरून जास्त दिवस लोटून गेले या भागाचे लोकप्रतिनिधी करीत तरी काय आहे असा सवाल ग्रामीण जनता विचारू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!