तळोधी बा.पोलिस स्टेशन येथे नव्याने ठानेदार रविंन्द खैरकर साहेब रुजु

तळोधी बा.पोलिस स्टेशन येथे नव्याने ठानेदार रविंन्द खैरकर साहेब रुजु 

तळोधी :(प्रतिनीधी) 

तळोधी बा.पोलिस स्टेशन येथे नव्याने ठानेदार रविंन्द खैरकर साहेब रुजु झाले 
  असून म.रा.मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा तळोधी बा. च्या वतीने साहेबांचे तळोधी पोलिस ठाण्यात  पुढील वाटचाल बद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी साहेबा सबोत चर्चा करण्यात आली.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकमतचे पत्रकार  संजय अगडे,उपाध्यक्ष अरुण बारसागडे,सहसचीव भारत चुनारकर,कोषाध्यक्ष महेश काशीवार व यशंवत कायरकर यावेळी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!