विजेच्या धक्काने बाप लेकीचा मृत्यू
विजेच्या धक्काने बाप लेकीचा मृत्यू
शेतकरी शेतात मोटार चालू करतांना वीजेचा करंट लागुन मरन पावला सोबत 6 वर्षे ची मुलगी पन मरन पावली.स्वपनिल सत्यपाल चहारे वय 32 वर्ष व मुलगी बाली स्वप्नील चहारे 6वर्ष रा.सिंधी विजेचा शॉक लागून मरन पावले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!