विजेच्या धक्काने बाप लेकीचा मृत्यू
विजेच्या धक्काने बाप लेकीचा मृत्यू
राजुरा तालुक्यातील सिंधी गावातील स्वपनिल चहारे हा आज सकाळी 11 वाजता शेतावर गेला असता मृतक स्वपनिल हा शेतात मोटार चालू करतांना वीजेचा करंट लागुन मरन पावला सोबत 6 वर्षे ची मुलगी पन मरन पावली.स्वपनिल सत्यपाल चहारे वय 32 वर्ष व मुलगी बाली स्वप्नील चहारे 6वर्ष रा.सिंधी विजेचा शॉक लागून मरन पावल्याने सिंधी या गावात मृतकाचे हळहळ व्यक्त केले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!