ब्रम्हपुरीचे मनसे तालुकाध्यक्ष सुरज शेंडे यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी मनसेत प्रवेश केला,

 
ब्रम्हपुरीचे मनसे तालुकाध्यक्ष सुरज शेंडे यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी मनसेत प्रवेश केला, 


ब्रम्हपुरी :(प्रतिनीधी) 
महाराष्ट्राचे भाग्यविधाते मराठीहृदयसम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यशैली ला प्रभावित होत, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी यांच्या मार्गदर्शनात दिनांक ५ ऑक्टोम्बर रोजी ब्रम्हपुरी तालुक्यातील युवकांनी चंद्रपूर मनसे चे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, तालुकाध्यक्ष विवेक धोटे, तालुकासचिव करणं नायर यांच्या उपस्थितीत, ब्राम्हपुरी चे मनसे तालुकाध्यक्ष सुरज शेंडे यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी मनसेत प्रवेश केला, यावेळी पक्षाचे कार्य, विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान सन्मानीय पाहुण्यांनी यावेळी उपस्थितांना केले व लवकरच पुन्हा पक्ष प्रवेश व नागरिकांच्या हाताच्या प्रश्नांवर आंदोलन उभारून अन्यायाविरुद्ध लढण्याची हमी यावेळी तालुकाध्यक्ष सुरज शेंडे यांनी सुरज शेंडे तालुकाध्यक्ष
यावेळी नितीन पोहरे उपतालुकाध्यक्ष, सुनील झाडे ज्येष्ठ मनसैनिक, देवा गोन्नाडे, नामदेव कावळे हे मनसे ब्रम्हपुरीचे मार्गदर्शक उपस्थितीत होते यावेळी जितू ठवरे, अरुण लांजे, श्रीकांत मदनकर, दिनेश ठेंगरे ,उज्जन गोटेफोडे, कार्तिक वैदय, उज्वल नंदनवार आशिष तलमले, प्रदीप वैदय, हरिचंद ठोंगे, दिगांबर वकेकार, गौरव नंदनवार, विशाल ठेंगरे, नितीन ठेंगरे, राकेश गोटेफोडे, मोहित ठेंगरे, सुरज मदनकर, मुकेश भसाखेत्रे, शुभम येरणे, आकाश सहारे, रितिक सहारे, सुरज करंबे, नितीन विखार, दिनेश गोन्नाडे, नितीन मारबते, विशाल गणवीर चंद्रशेखर रामटेके या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!