भंडारा शहरातील पोष्ट ऑफीस चौक ते गांधी चौक रस्त्यावरील दुचाकी वाहतूक पुर्ववत सुरु करण्यात यावे यासाठी भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे चकाटे पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग भंडारा यांना दिले निवेदन

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - भंडारा शहरातील पोष्ट ऑफीस चौक ते गांधी चौक रस्त्यावरील दुचाकी वाहतूक पुर्ववत सुरु करण्यात यावे यासाठी भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे चकाटे पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग भंडारा यांना निवेदन स्वरुपात व त्यांचाशी चर्चा सुद्धा करण्यात आली. यात प्रामुख्याने हेमंत महाकाळकर ( अध्यक्ष भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) महेंद्र बारापात्रे, गणेश चौधरी, गणेश बानेवार, प्रदिप सुखदेवे, सुनिल साखरकर,उमेश ठाकरे,विक्रम उजवणे, जुगल भोंगाडे, अबरार अहमद,ताहिर भाई, रवि लक्षणे, राहुल वाघमारे, अहुजा डोंगरे,भानुदास बनकर, मधुकर चौधरी, राजु साठवणे,किशोर इंगळे, अरुण अंबादे,गुड्डु हेडाऊ, सुनिल मोगरे,भारत लांजेवार, किरण वाघमारे, विष्णु कढीखाये,राजेंद्र आनंद, किरण कुंभरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!