महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा मुजबी उदघाट्न समारंभ

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
 
भंडारा : -  प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला मालार्पण करून गाव मुजबी ज़िल्हा भंडारा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उदघाट्न करण्यात आले. त्यावेळी मनसे भंडारा ज़िल्हा अध्यक्ष्य नितीनभाऊ वानखेडे, ज़िल्हा उपाध्यक्ष शैलेशभाऊ गजभिये, भंडारा तालुका संघटक संदीपभाऊ निंबार्ते, तालुका उपाध्यक्ष रवीभाऊ मानकर, भंडारा शहर अध्यक्ष्य  नितीन खेडीकर,शाखा अध्यक्ष सुधीरभाऊ बोरकर, कृष्णा बावनकुळे, अतुल उके, अजयभाऊ मेश्राम ,निखिल भोवते, मनोजभाऊ बाभरे ,कृष्णाभाऊ निंबार्ते, हर्षवर्धनभाऊ गजभिये, दिनेश मेश्राम, वीरेंद्र लोणारे, विक्की ठवकर, राकेश कडव,हर्षल भजनकर, राज देवारे, इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!