हाथरस अत्याचार घटनेचा चा निषेध आंदोलन . महिला काँग्रेस नागभीड
हाथरस अत्याचार घटनेचा चा निषेध आंदोलन . महिला काँग्रेस नागभीड
नागभीड तालुका (प्रतिनिधी)
उत्तर प्रदेशातील हाथरस गावातील झालेल्या अत्याचार विरोधात घटनेचा निषेध म्हणून नागभीड येथे राम मंदिर चौकात टायर जाळून आंदोलन महिला काँग्रेस कमेठी नागभीड यांनी केला ,
या घटनेमुळे देश संताप झाला आहे . निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची जीब कापुन हत्या करणे म्हणजे मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे , .देशातील महिला सुरक्षित नाही आहेत , देशात अशा प्रकारच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे , अशा घटनावर आळा घालण्यासाठी व महिला सुरक्षा साठी मोदी सरकारने नवीन कायदे तयार करावे ,या निर्दोष मुलीचा जीव गेला आहे .पण मोदी सरकार आरोपी विरूद्ध कठोर कारवाई करण्यास अपयशी ठरत आहे ,
उलट पिडीत मुलीच्या कुटुंबियांना सात्वन करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधीना युपी पोलिसा कडून अडवणूक करण्यात आली.हि निंदनिय बाब आहे .घटनेचा व मोदी सरकारचा नागभीड महिला काँग्रेस कमेठी कडून निषेध करून राम मंदिर चौकात टायर जाळून आंदोलन करण्यात आला.व नागभीड तहसिदार मार्फत मा,राष्ट्रपती महोदयांना निवेदन देण्यात आला.यावेळी मा. प्रणया गड्डमवार सभापती पं.स. , शर्मिला रामटेके सरपंच , जोशत्ना वारजूकर,रेखा जगनाडे, सोनाली दांडेकर, आशा गायकवाड,धनश्री काटेखाये,सुनंदा माटे,सारीखा धारने,महानंदा कावळे,पेरणा गायकवाड , जयश्री माथनकर,मिनाक्षी गायकवाड ,




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!