अज्ञान चोरट्यांनी मोटारसायकल लांबवली


भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदुर तालुका येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात साखरा येथील संदीप ढोके नामक युवक आपल्या दोन सहकाऱ्यांसह काही कामानिमित्त आला असता भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठेवली होती . एम एच .३६ ए. २७८१ क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्रो मोटारसायकल अज्ञान चोरट्यांनी मंगळवार दिनांक.१३ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे .संबंधितांचे कामे आटोपली असता त्यांना दिसून आली नसल्याने त्यांनी काही वेळ परिसरात शोधाशोध सुरू केली मात्र त्यांची मोटारसायकल कुठेही आढळलेली नसल्याने त्यांनी लाखांदूर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली लाखांदूर तहसील कार्यालयात असल्याने तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिले असता बंद अवस्थेत आढळून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!