लक्षकरी अळी चा धाण पिकावर तांडव
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमूर : - चिमुर तालूक्यात लक्षकरी अळी चा धाण पिकावर तांडव पाहायला मीळत आहे.
मौजा जांभुळघाट येथील राजेंद्र गोंगले या शेतकऱ्याने धानाचे पिक कापले असता लक्षकरी अळीचा तांडव पाहायला मिळाला.धान पिक कापल्या नंतर धानाचा लोंब हा जमीनीवर पडत असल्याचे निर्दशनास दिसुन अाले.लक्षकरी अळी मुळे शेतकऱ्याची नुसकान जास्त प्रमाणात झाल्याचे समोर येत अाहे.शेतकऱ्यामध्ये भिती निर्माणा झाली आहे.या प्रकरणाची कृषी विभागाने मौका चौकसी करून वरीष्ठ अधिकाऱ्याला अहवाल कळवावे व नुसकान भरपाई तात्काल देण्यात यावी.अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!