सरांडी हे गाव दोन दिवसापासून अंधारात

सरांडी हे गाव दोन दिवसापासून अंधारात

नवरगाव: (प्रतिनिधी) 
नवरगाव पासून १२ की.मी अंतरावर असलेल्या सरांडी गावात दोन दिवसापासून लाईट नसल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे,हे गाव जंगलाने वेढलेले असून रात्रीच्या वेळी हिंस्र प्राणी गावाजवळ येतात,दोन दिवसा अगोदर गावाजवळच वाघाने बैल ठार केले, काही लोकांना रस्त्यावर आढळला असल्याने भीतीचे सावट पसरले आहे,करीता विद्युत वितरण कंपनीने लाईट दुरुस्त करावे ही गावकऱ्यांची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!