शेतकरी व कामगार बचाओ दिवस

शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे मागणीसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - दिनांक.०२/१०/२०२० ला शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घ्या या मागणीसाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले.यावेळी  उपस्थित मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार, भंडारा जिल्हा किसान काँग्रेस सह संयोजक गणेश वानखेडे, गजानन झंझाड, उमेश भसगवरे, प्रभाकर बारई, व उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळीच्या उपस्तीत तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!