मनिषा वाल्मीवर बलत्कारीत नराधमांना फाशी देण्याची मागणी

प्रकरणाची सी.बी.आय चौकशी करून तेथील डि .एम.व एस.पी यांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीला धरुन मळेघाट येथे कँडल मार्च काढण्यात आला
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी  ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - मनीषा वाल्मिकी वर बलत्कार करने व तिचे अंत्यसंस्कार आप्तजनांना विश्वासात न घेता केल्याप्रकरणी लाखांदुर तालुक्यातील मळेघाट येथे योगी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला व सदर घटनेची CBI चौकशी करण्यात यावी व  आरोपींना तात्काळ फाशी द्यावी हे कृत्य दडपणाऱ्या प्रशासकीय अधिकारी तेथील डि.एम, एस .पी. याना निलंबित करण्यात यावे या मागणी ला धरुन भंडारा जिल्हयातील लाखांदुर तालुक्यातील मौजा मडेघाट येथील नागरीकांनी कँडल मार्च काढुन घटनेचा निषेध करुन न्यायाची मागणी केली पिडित मुलिला न्याय मिळण्यासाठी कँडल  मार्च काढण्यात आला व श्रधांजली वाहण्यात आली,त्यात मौजा मडेघाट येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!