सरडपार गावाजवळील अपघातात महिला ठार
सरडपार गावाजवळील अपघातात महिला ठार
दुचाकीला दिली धडक
शशिकांत बतकमवार सिंदेवाही प्रतिनिधि
सिंदेवाही मुल मार्गावरील सरडपार गावाजवळ भरधाव येणार्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली.
अपघातात महिला ठार झाली.
जैस्वाल कॉलोनि येथिल रहीवासी व फाल्गुनि बँनर प्रिटींगचे मालक श्रि.अभय पर्वते यांच्या दूचाकिला सिमेंटचे साहित्य वाहतुक करना-या वाहनाने मागून ठोस मारल्याने सरडपार या गावा जवळ अपघात झाला असून अपघातात त्यांच्या पत्निचा दूर्दैवि मुर्त्यू झाला .
मृतक महिला रामदास पर्वते यांचीसून असल्याचे कळते.
पूढिल तपास सिन्देवाही पोलिस करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!