भाजपा महीला आघाडी तर्फे रक्षाबंधनाचा ऊत्सव साजरा

भाजपा महीला आघाडी तर्फे रक्षाबंधनाचा ऊत्सव साजरा


प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

ओवाळणी मधून एका अपंग व्यक्तीला शेंड बांधून देणार आहे असे नगराध्यक्ष यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले.
सुधिर मुनगंटीवार माजी अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य आणि भाजपा महीला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ.ऊमाताई खापरे यांच्या कल्पनेतून साकार करण्यासाठी मूल च्या नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर आणि भाजप प्रदेश सदस्य सौ. वंदना अगरकाठे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून तसेच कोरोना च्या संकटात मदत करणाऱ्या अधिकारी वर्गाचा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले, यावेळी मूल ठाणेदार राजपूत साहेब आणि त्यांचे सहकारी, तहसिलदार जाधवसाहेब त्यांचे सहयोगी, SDO खेडकर साहेब, नगरपालिकेतील सफाई कामगार ,प्राथमीक आरोग्य केंद्र डॉ. इंदूरकर आणि सहकारी यांना प्रमानपत्र देऊनसन्मानित करण्यात आले, मूल मधील आणि मूल ग्रामीण सगळ्या महीला भगीनी, नगरसेवीका, महीला बूथ प्रमूख ऊपस्थित होत्या माधूरी बोरकर, लिना बद्देलवार, शारदा नन्नावारे संजिवनी वाधरे,अर्चना चावरे कल्पना मेश्राम, सारीका वासेकर, गिता अमृतीवार, वंदना वाकडे, आशा गुप्ता ऊपस्थीत होत्या.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!