बहुजन समाज पार्टीच्या वतीने अन्नाभाऊ साठे यांची १०० वी जन्मशताब्दी उत्साहात साजरी
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक. १ ऑगस्ट २०२० रोजी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी निमित्त बहुजन समाज पार्टी चंद्रपूरच्या वतीने शिंदे मंगल कार्यालय येथे केक कापून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा चंद्रपूर जिल्हा ईचार्ज चंद्रकांतजी मांझी साहेब यांनी सर्व प्रथम अन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून संपूर्ण कार्यकर्ते ही पुष्प अर्पित केले त्यानंतर चंद्रकांत मांझी यांनी कार्यक्रमादरम्यान अण्णाभाऊ साठे यांच्या कामगिरीवर त्यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीने प्रकाश टाकत चंद्रपूर जिल्ह्यात बसपाचे संघटन मजबूत करण्यासाठी आव्हान केले उपस्थित मुस्लिम समाजातील बांधवांना प्रबोधन करून बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आले व भविष्यातील येणाऱ्या अडचणींना आपण कशाप्रकारे मात करून एक विकास वाटचाल कशा प्रकारे करू यावेळी त्यांनी त्या पद्धतीचे मार्गदर्शन लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन समाज पार्टी चंद्रपूर जिल्हा सचिव विनित एस.तावाडे, जिल्हा सदस्य धर्मेशजी निकोसे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रपूर शहर अध्यक्ष शिरीजकूमार गोगुंलवार यांनी केला तर आभार प्रदर्शन विनित एस.तावाडे यांनी वेळोवेळी बहुजन समाज बांधवांना आपल्या समाजातील महापुरुषांच्या जयंती तथा पुण्यतिथी आपण साजरी करून आपल्या समाजबांधवांना प्रोत्साहन देण्याचे कार्य बहुजन समाज पार्टी कित्येक वर्षांपासून न विसरता अविरतपणे करीत आहे .तेव्हा त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक. १ ऑगस्ट २०२० रोजी अण्णाभाऊ यांची जन्मशताब्दी वर्ष असून कोरोनाच्या या महामारीला तसेच आचारसंहिता कलम १४४ चे पालन करीत हा कार्यक्रम शिंदे मंगल कार्यालय बंगाली कँप चंद्रपूर येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत मांझी साहेब महाराष्ट्र प्रदेश सचिव, जिल्हा सचिव विनित एस.तावाडे, जिल्हा कोषाध्यक्ष विलासजी शिंदे, जिल्हा सदस्य धर्मेशजी निकोसे, चंद्रपूर विधानसभा प्रभारी संजय मेश्राम, विधानसभा अध्यक्ष संजय खोब्रागडे, शहर अध्यक्ष शिरीजकूमार गोगुंलवार, शहर उपाध्यक्ष राजेंद्र रामटेके, विशाल दुर्योधन, बल्लारशाह माजी नगरसेवक सरफराज शेख, नवानंद खंडाळे, कार्तिक कोडापे, आसिफ शेख, संतोष साखरकर, सुरेश दर्योधन, मोहम्मद फैज, ज्ञानेश्वर राऊत, मुन्ना खोब्रागडे, मेघराज सोनारकर व ईतर बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!