गोपनीय माहितीच्या आधारे ४२४०० रुपयांचा देशी कोकण दारूचा साठा चिमूर पोलिसांनी केला जप्त



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.१७/०८/२०२० रोजी Api मंगेश मोहोड व पोलीस कर्मचारी प्रमोद गुट्टे पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीर कडुन मिळालेल्या खाञीशीर माहितीवरून नामे दिनेश वामन वानखेडे वय ३९ वर्ष रा. गांधी वार्ड चिमुर यांचे घरी दारु संबंधाने कारवाई केली आसता ४ खर्डा खोक्यात एकुण १९२ नग व एका पिशवीत २० नग अशा एकुण २१२ नग कोकण देशी दारुच्या शिशा एकुण किंमत ४२४०० रु असा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी दिनेश वामन वानखेडे रा. गांधी चिमुर यास अटक करण्यात आली असुण पुढील तपास सुरु आहे. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी तारे , पो.नि. स्वप्निल धुळे यांचे मार्गदर्शनात Api मंगेश मोहोड पोलीस कर्मचारी प्रमोद गुट्टे, शरीफ शेख यांनी हि कारवाही पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!