चिमूर तालुक्यात खळबळजनक घटना ५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद



तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या झाली २५

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.०६/०८/२०२० ला चिमूर तालुक्यात ५ कोरोना बाधित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला हे रुग्ण पिपर्डा १ रुग्ण , कपर्ला १ रुग्ण , मोटेगाव १ रूग्ण , केवाडा येथील २ रुग्ण असे एकूण ५ रुग्ण मिळाले कोरोना कोविड - १९ च्या रुग्णांच्या संख्येत घट न होता वाढत चालल्याने जनता कर्फ्यु वाढणार तर नाही अशी जनतेत चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!