आयोध्या येथे श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला असून चामोर्शी शहरामध्ये टायगर गृप तर्फे जल्लोष व पूजन संपन्न



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - टायगर ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक पै.जालिंदर जाधव व अध्यक्ष पैं.तानाजी जाधव यांच्या आदेशानुसार टायगर ग्रुप गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख दिपक बारसकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनाक.०५/०८/२०२० आयोध्या येथे श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला असून
चामोर्शी शहरामधे जल्लोष व पूजन करण्यात आले व गरजू लोकांना अत्यावश्क किराना किट वाटप करण्यात आली. श्रीराम मंदिर मध्ये श्री राम च्या प्रतिमेला हार लाऊन ,दिवे लाऊन  मिठाई वाटून जल्लोष  साजरा करण्यात आला.
यावेळी टायगर ग्रुप चामोर्शी चे प्रमुख मयुर चलाख , ऋषि गोरदवार, प्रफुल भांडेकर, चेतन येलुरे ,नरेश बुरांडे ,आकाश चिचघरे, मयुर सोनटके, अजय चलाख,आकाश चलाख, पंकज शेट्ये, सुनील चलाख,शुदर्शन लटारे,बासुदेव सरकार, अभिषेक बुरे, विशाल चलाख, विपुल कोहळे, अंकुश बुरांडे, किरण चलाख,सागर चलाख,रजत मलिक,अंकित चलाख,क्रिष्ण कपाट, अमर चलाख, सूरज बुरांडे,स्वप्निल बुरांडे,भूषण चलाख, व आदी टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!