नेरी येथे गुणवंत विदयार्थीनीचा सत्कार



जिल्हा  - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - महाराष्ट राज्य माध्यमिक मार्च २०२० मध्ये घेन्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषीत झाला असुन लोक विदयालय नेरी येथील कु. समिक्षा प्रदिप इन्दोरकर हिने ८७ .४० टक्के गुण घेऊन मुली मध्ये विद्यालयात प्रथम आली तसेच तिने कराटे मध्ये जिल्हा , राज्य , राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळवली आहेत.
म्हणुन लोक विदयालयातील तिच्या शिक्षकांनी समिक्षाचा सत्कार करण्याचे आयोजन केले व तिच्या घरी जाऊन सामाजीक अंतर तथा शासनाच्या निर्देशांचे पालन करुन तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला या वेळी लोक विदयालयाचे मुख्याध्यापक रंदये , सहा. शिक्षक श्रीरामे , प्रा.चौधरी , प्रा.पंढरी , प्रा.रामटेके व प्रा.पडोळे मॅडम होते . यांनी समिक्षाचा  सत्कार करून समोरच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!