सितारामपेठ गावात बिबट्या चा आतंक#man animal conflict
सितारामपेठ गावात बिबट्या चा आतंक
चंद्रपुर :-
मोहम्मद सुलेमान बेग
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बफर झोन मधील सीतारामपेठ गावात गेल्या 15 ते 20 दिवसापासून बिबट्याचा आतंक.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर क्षेत्रातील जंगला लगत असलेला सितारामपेठ गावात वाघ, बिबट येणे स्वाभाविक आहे. गेल्या 15 ते 20 दिवसापासून बिवट रोजच गावामध्ये येऊन घरातून बकऱ्या, कबुतर, कोबड्या, कुत्रै इत्यादीची शिकार करत आहे.
25 जूनला गाव लगत असलेल्या मुकेश महादेवराव शिवणकर यांच्या टायगर होमस्टे मध्ये बिबट्याचा ने शिरकाव करून रात्री 10.30 च्या सुमारास पिंजऱ्या मधून 10 कबूतराला पळविले होते.
सतत बिबट गावात येत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. यापुढे मानवी जिवीत हानी नाकारता येत नाही.
म्हणून समस्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्राम सभे द्वारे वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक (बफर) मोहर्ली कडे लवकरात लवकर बिबट चा बंदोबस्त करावे म्हणून अर्ज सादर केलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!