पबजी गेम बंद करण्यात यावा यासाठी विविध संघटनांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.३०/०६/२०२० ऑनलाईन पबजी गेम मोबाईल मध्ये खेळाला भारतामध्ये प्रतिबंधित करणे बाबत उप विभागीय अधिकारी यांना१)युथ इंस्पायर क्लब चिमूर
२)आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना चिमूर ३)शिव साम्राज्य प्रतिष्ठान चिमूर
४)अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चिमूर
५)समाधान फाऊंडेशन चिमूर
६)अनुलोम संस्था , भाग चिमूर
७)नेहरू युवा केंद्र चिमूर
८)विद्यार्थी शिक्षण कल्याण संघटना, शंकरपूर
९)आदिवासी गोंड विद्यार्थी संघटना , खडसंगी या संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.भारतामध्ये PUBG MOBILE GAME ऑनलाईन सुरु आहे.
या खेळामूळे कित्येक विद्यार्थी या ऑनलाईन खेळाकळे वळलेले आहे.भारतामध्ये दररोज १२ करोड लहान मुले आठ,आठ तास हा रोज खेळ खेळत आहे. हा खेळ एकदाच मोबाईल मध्ये डाऊनलोड केला किंवा एकदा खेळला कि, विदयार्थी हा खेळ खेळतच राहतो. हा खेळ खेळत असतांना वेळेचे भान राहत नसते. रात्रभर मुले खेळ खेळत असतात.आई वडिलांनी आवाज दिला असता मुलगा बोलत सुद्धा नाही. त्यांच्या मनात भीती निर्माण होते. व स्वभाव चिडचीड होते. झोप येत नाही. भूक लागत नाही.या खेळामध्ये चोरी करणे व हत्या करणे हेच शिकवले जात आहे. शत्रूला मारण्याची भवना त्याच्या कोवड्या मनात निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांचे आई वडील सुद्धा या जीवघेण्या खेळामुळे त्रस्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थीची अभ्यास करण्याची मानसिकता नाही, या खेळामुळे कुटुंबामध्ये नैराष्यचे वातावरण आहे.भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये या अनेक जीवघेण्या घटना घडल्या असून या पबजी गेमवर बंदी आणावी यासाठी अनेक पालकांनी बॉम्बे हायकोर्ट मध्ये पीटीशन दाखल करण्यात आली असून याकडे शातनाने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.
नाहीतर भविष्यात विदयार्थ्यांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल. व आत्महत्येचा प्रमाण वाढेल.हा खेळ भारतातील असून साऊथ कोरिया चा हा गेम आहे. Tencent company या pubg mobile game चे मालक BRANDEN GREENE हे आहेत याचे उद्देश मनोरंजन करणे जरी असले तरी या खेळामुळे फायदा कमी व नुकसान जास्त दिसून येत आहे. तरी या निवेदनादवारे संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला मागाणी केली. हा जीवाणा खेळ चीन सारख्या देशाने प्रतिबंधित केला आहे. पण आपल्या भारतामध्ये हा जीवघेणा ब्रेक लहान मुलांचे जीवनात येईल हे थांबविण्यात यावे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!