सरकार ने कलावंतांना आर्थीक मदत द्यावे- मंगल राजे मशाखेत्री

सरकार ने कलावंतांना आर्थीक मदत द्यावे- मंगल राजे मशाखेत्री


मूल (अमित राऊत)
मुल तालुका कलाकार संघाच्या वतीने विविध मागण्यांचे  निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब यांच्या मार्फतीने तहसीलदार साहेब तहसील कार्यालय मुल यांना देण्यात आले 
वर्षभरात पावसाळ्याचे कासी दिवस सोडता बाकी सर्व महीने नाटक,कलापथक, सुगम संगीत, आॅकेस्ट्रा च्या कार्यक्रमात आपली कला सादर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करीत  आपल्या कुटूंबाचे उदर निर्वाह करणारे कलावंत  आज कोरोनाच्या संकटामुळे जिवन जगविण्या करीता सादर करणारे कार्यक्रम रद्द केल्याने कलावंतावर उपासमारीची पाळी आली आहे तेव्हा सदर गंभीर विषय लक्षात घेत सरकार ने कलावंतांना आर्थीक मदत द्यावे,तसेच 2020-21 या कलावधीत  नाट्य प्रयोगाला व जनजागृति पर कार्यक्रमाला सुरू करण्याची परवांगी  द्यावे  अस निवेदन देण्यात आले  या वेळी मुल तालुका कलाकार संघाचे अध्यक्ष सुनील कुकुडकर, उपाध्यक्ष संतोष वरपल्लीवार सचिव मंगल राजे मशाखेत्री सहसचिव अनिल मोहुर्ले कोषाध्यक्ष रतीलाल कडस्कर, मुकेश गेडाम,शोषित खोब्रागड़े, संजय मेकर्तीवार,भाष्कर मेश्राम,मयुर रासेट्टीवार तसेच संघाचे इतर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!