क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी घेतला राज्यातील मैदानांचा आढावा
मोहम्मद सुलेमान बेग
कार्यकरी संपादक
दिनांक 24 /06/2020 बृहन्मुंबई मध्ये क्रीडा सुविधा विकसित करणे बाबत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्ष ते खाली राज्यातील मैदानांचा विकास करून नवयुकांना सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार- मंत्री सुनिल केदार, यावेेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अदिती तातकरे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!