*एन आर एच पद भरतीत ओबीसी वर अन्याय*

चंद्रपुर :-
मोहम्मद सुलेमान बेग
कार्यकरी संपादक

राष्ट्रिय ओरोग्य अभियान अंतर्गत ४८ पदासाठी उमेदवारा कडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ही विशेष भर्ती मोहिम राबवताना ओबीसी एक ही पद रीक्त ठेवण्यात आले नाही. बिन्दू नामवलीचा शासन आदेश रद्द केल्या नंतर ही ओबीसी समाजाला डावलुन नोकर भरर्ती प्रक्रिया राबण्यात आल्याने ओबीसी समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभीयाना अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसाइटी करीता कंत्राटी पद्धतीने विविधा सवगातील ४८पदे भरण्या बाबत काही जिल्हा परिषदने एक जाहिरात प्रसिद्ध केली.
या जाहिरातीत विविध स्वरूपा ची ४८ पदे भरण्याचा उल्लेख आहे. त्यात प्रमुख्याने वेज्ञकीय अधिकारी, परिचारीका, अधिक्षक, कार्यक्रम समन्वय पदाचा समावेश आहे.
खुल्या प्रवर्गापासुन एसी,एस टि, एस सीसी अश्या विविध प्रवर्गाला संधी आहे.मात्र ओबीसी प्रवर्गाला ४८ पैंकी एक ही पद रीक्त नाही.२२ आगष्ट २०१९ रोजी राज्य शासनाने बिंन्दू नामावलीचा आदेश रद्द केला आहे. त्यानंतर कोणते ही शासन परिपत्रक निघाली नाहीं. 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील विविध पदे भरने गरजेचे आहे.परंतु या ओबीसी बैरोजगारावर अन्याय झाला आरोप बल्लारपुर ओबीसी समन्वय समिति अध्यक्ष विवेक ज खुटेमाटे, किशोर मोहुले, चंद्रशेखर भंडारकर यांनी केला. शासनच्या या प्रकारा मुळे ओबीसी वर्गात संतापा चे वातावरण पसले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!