सावली चा 'सुपुत्र' झाला 'तहसीलदार'
सावली चा 'सुपुत्र' झाला 'तहसीलदार'
सावली (प्रतिनिधी)
सावली चे सुपूत्र चि. रूनय प्रकाशराव जक्कुलवार हे Mpsc परिक्षे मध्ये उत्तीर्ण होऊन "तहसीलदार" पदी निवड झालेले आहे.आज दिनांक 19 जून ला Mpsc चा निकाल लागला त्यात रूनय हा महाराष्ट्रातुन 58 व्या क्रमांकावर असून त्याला 500 पैकी 452 गुण प्राप्त झाले.व मुलाखती मध्ये 48 गुण मिळाले. व त्याची तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.रूनय हा लहानपणापासून हुशार असून तो प्रशासकीय अधिकारी बनणार याच तयारीत होता.त्याचा नित्य अभ्यासक्रम हाच त्याला यश पर्यंत पोहचलेले असून.वडील सदन शेतकरी तसेच आई शिक्षिका आहे.आज रूनय चा रूपाने सावली शहराचा मुलगा तहसीदार झाला हे सर्व सावली वासीयांसाठी गर्व करणारी बाब असून रूनय चे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!