*बिबट ने केली शेळी फस्त*
मोहम्मद सुलेमान बेग
कार्यकरी संपादक
नवरगांव येथील रत्नापुर बिट अंतर्गत येत असलेल्या सरांडी येथील श्री मनोहर तुळशीराम जांभुळे यांचे स्वतःच्या मालकीची शेळी आज दिनांक 25/06/2020 रोोजी दुुपारी 4 च्या सुमारास बिबट ने हल्ला करून जागीच ठार केली , शेळी 4 वर्षाची असून अंदाजे किंमत 7ते 8 हजार रुपयाची असल्याचे शेळी मालक सांगत होते, बिटाचे वन रक्षक वैद्य साहेब यांनी मोका चौकशी करून पंचनामा केले असता त्या शेळीची योग्य किंमत मिळावी असी मालकाची मागणी केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!