ब्रेकिंग, चंद्रपूरातील २० कोरोनामुक्त, आता फक्त ३ पाॅझिटीव्ह

ब्रेकींग


चंद्रपूरच्या 23 करोना पॉझिटिव्ह रुग्णापैकी 20 जण करोनामुक्त
आता केवळ 3 जण पॉझिटिव्ह
आज आलेल्या अहवालात, ही बाब स्पष्ट झाली आहे.
Corona Updates from Chandrapur 02.06.2020District Summary1
. एकुण दाखल रुग्ण संख्या  – 1013
2. तपासणी करिता घेतलेले स्वॅब नमुने : 1013
3. घेतलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी निगेटिव्ह नमुने – 906
4. घेतलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी अहवालाच्या  प्रतिक्षेत  –  73
5 . पॉझिटिव्ह असलेले स्वॅब नमुने – 023
6. अहवाल संदिग्ध असलेले स्वॅब नमुने – 11
7. स्वॅब नमुनेे निगेटिव्ह आल्याने सुटी देण्यात  आलेले रुग्ण –     906
8. Covid-19 पॉझिटिव्ह , संक्रमण दुर झालेले  सुट्टी देण्यात आलेले रुग्ण          – 20
9.   एकुण दाखल व प्रकृती स्थिर असलेल्या  रुग्णांची संख्या            –   3
10. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या – 0
11. एकुण प्रवासी संख्या (आंतरजिल्हा,  आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या  मिळुन )    –  73679
12. निगराणीतील प्रवासी संख्या (आंतरजिल्हा,  आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या  मिळुन )  –   8007
13. निगराणी संपलेले एकुण रुग्ण (14 दिवसांचा         विलगीकरण कालावधी संपलेले)    (आंतरजिल्हा, आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय   प्रवासी संख्या मिळुन )   –   65672
4. संस्थात्मक  विलगीकरणात असलेले रुग्ण   – 3738

 15. अजुनही रुग्णालयात असलेले कोरोना  बाधित रुग्ण संख्या     – 003


1 टिप्पणी:

झिंदाबाद!