एकाच शेतकऱ्यांनी केला एक तास रस्ता रोको आंदोलन



वरुर रोड येथे वारलू निरांजेने या व्यक्तींनी शेतीसंबंधी असलेले प्रकरण जिल्हाधिकारी यांनी निकाली काढले नसल्यामुळे पहाटे ६ वाजता राजुरा-असिफाबाद राष्ट्रीय महामार्ग एक तास बंद करून ठेवला. सदर माहिती राजुरा पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांना मिळताच रस्त्यावर महापुरुषांचे फोटो, बैलबंडी व दोर बांधून अडवून ठेवलेला रस्ता मोकळा केला व वारलू निरंजने यांना राजुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!