*दारूबंदी साठी महिला निघाल्या रस्त्यावर*#chandrapur
चंद्रपुर:
चंद्रपुर जिल्ह्यात दारू बंदी असल्यावर देखील अवैध दारू मोठया प्रमाण येत असल्याने गावातील शांती व सुव्यवस्था भंग होत असल्याने व नाचनभट्टी मध्ये अवैध दारू चे प्रमाण वाढले असल्याने येथील अवैद्य दारू बंद करण्यासाठी दिनांक 23/06/2020 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास गावातील महिलांनी एकत्र येऊन फेरी काढून जन जागृती केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!