जिप अध्यक्षा संध्याताई गुरुनुले यांचे वाढदिवसा निमित्त रक्तदान
मूल (कुमुदिनी भोयर)
चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरुनुले यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज मूल येथे श्यामप्रसाद मुखर्जी सभागृह येते रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मूल वासीयांनी चांगला प्रतिसाद दिला. शिबिरार्थी लोकांना तसेच इतरांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले. सौ. संध्या ताई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!