डिजिटल इंडियाचे तीन तेरा

डिजिटल इंडियाचे तीन तेरा
मूल (गौरव श्यामकुळे) :
    सिंदेवाही येथील बँक ऑफ इंडिया समोर सोशल डिस्टेसीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. 
     चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण असतानाही बँका समोर मोठ्या रांगा लागल्या आहेत. 
      सिंदेवाहितील निराधार महिला,   पिक कर्ज काढण्यासाठी शेतकरी सोशल डीस्टेसींचा पालन न करता उभे आहेत. याच्याकडे प्रशासनाने गाभिर्तेने लक्ष देण्याची गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!