रमाकांत लोधे यांना पितृशोक

श्रीधर पा. लोधे काळाच्या पडदया आड


सिंदेवाही - (प्रतिनिधी)
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील जि.प. सदस्य रमाकांत लोधे यांचे वडील तथा जेष्ठ रंगकर्मी तसेच राजकीय व्यक्तीमत्व असलेले श्रीधर पा. लोधे (वय ६६ ) यांचे मंगळवार रात्रौ १०. ३० वा. सुमारास दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी ,मुलगा , मुलगी , नातू , जावई भाऊबंध असा मोठा परिवार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!