५००० रूपये बेरोजगार भत्ता द्या



बल्लारपूर (प्रतिनिधी)
लाॅकडाऊन कालात प्रति बेरोजगार रु. 5000/-व प्रती परिवार रु.7500/- विज-पाणी बिलात सुट मिळाली पाहिजेत,जि.के.उपरे
मागिल तिन महिण्यात कोरोनावायरस-19,च्या लाॅकडाऊन मुले शेतमजुर,बांधकाम मजुर,दुकान व इतर कामात असणारे कामगार पुर्णत: बेरोजगार झालेले आहेत.शिवाय विज बिल आणि पाण्याचे बिल तर येतेच आहे. इतकेच नव्हे तर पुढिल महिण्यात सुरू होणार्या शाला-काॅलेजेस विशेषत: प्रवेश फी आणि दैनंदिन गरजांची पुर्तता करतांना फुर्ती वाट लागत आहे.त्यामुले पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.सोबतच इ-लर्निंग झाल्यास डाटासाठी रोज़ लागणारा पैसा,शिवाय एन्राईड मोबाइल यामुले पालक वर्गात उदासिनता दिसुन रेत आहे.भितिचे वातावरण यासाठी की पाल्य पुर्णत: मोबाईलच्या आभारी जाण्याचीही भिती पलक बोलुन दाखवितात.
या सर्व बाबिंचा विचार करून पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डे) ने पुर्ण महाराष्ट्र राज्यात विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे मा.मुख्यमंत्री,व मा.उपमुख्यमंत्री यांना पाठवुन मजदुर व बेरोजगार यांच्या समस्या अवगत करून देण्यासाठी निवेदन दिले. त्यांना असंघठित मजदुर, बेरोजगार ,व विद्यार्थी यांचे वतीने आज दि.4/6/ 20 ला विविध मगण्याचे मा.तहसिलदार बल्लारपूर यांना विविध मागण्याचे निवेदन मा.जि. के.उपरे संघटण सचिव पीपीआय (डे),महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात देण्यात आले आहे.
निवेदनात मजदुर प्रती परिवारास प्रती माह रु.7500/- , बेरोजगारांना प्रती माह रु.5000/-, सरारनी देण्याची विनंती करण्यात आली आहे.त्याच प्रमाणे विजेचे बिल पाण्याचे बिल तसेच शाला काॅलेजचे प्रवेश फी माफ करण्याची ही विनंती करण्यात आली आहे.याप्रसंगी मा.के.ए.कायरकर जिला उपाध्यक्ष पीपीआय(डे) मा.एम.एस. करमनकर मक्कम,मा.एम.टी.साव सर,मूलनिवासी संघ,अरुण बहादे,महेंद्र सोरते,उपस्थित होते.
धन्यवाद।।जय भीम..जय मूलनिवसी
आपला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!