तहसीलदाराने विट-भट्टी सिल केलेली असतांना ठेकेदार नितेश शेंडे करीत अाहे विट भट्टी सुरु करुन विटांची मोठ्या प्रमाणात विक्री



तालूका प्रतिनिधी - ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालूक्यातील मौजा पारडपार येथे चिमूर तहसील चे तहसीलदार यांनी विट-भट्टी सिल केली असतांना ठेकेदार नितेश शेंडे मुजोरीने वित भट्टी सुरू करून विटांची विक्री करीत आहे.तहसीलदारानी त्या जागेची चौकशी करून विट-भट्टी सिल करण्यात केली व सामोरचे अादेश येई पर्यंत विट-भट्टी ला हात लावू नये अशी सुचना महसुल विभागा कडून ठेकेदार नितेश शेंडे यांना देण्यात अाले होते.चौकशी सुरू असतांना शुध्दा नितेश शेंडे हा मुजोरीने त्या विट-भट्टी तिल विटा विक्री करीत आहे.तहसीलदारांच्या कारवाई विरोधात जाऊन ठेकेदार नितेश शेंडे काम करीत आहे. हे शासकिय नियमाचे उल्लंघन असून त्या ठेकेदारावर पोलीस कारवाई का करीत नाही. तहसीलदार त्या विट भट्टी ठेकेदार यांचेवर येवडी अापुलकी का दाखवीत आहे.बरेचशे प्रश्न उपस्थीत होत असल्यामुळे कुठे चिरी-मीरी चा कारभार झाला तर नाही ना असा ?  सामान्य जनतेत निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!