राहुल गांधी विचार मंच च्या वतीने राकेश रवींद्र साटोने यांना चिमूर शहर अध्यक्ष विंग युथ ( महा ) पदी नियुक्ती
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.२३/०६/२०२० राकेश रवींद्र साटोने हे अनेक वर्षांपासून काँग्रेस पार्टी शी जुळून होते व त्यांना काँग्रेस पार्टी तर्फे युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पद मिळाले होते. या पदाचा त्यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून वापर केला. व नियमित त्यांनी समाजसेवक म्हणून जनतेच्या पाठीशी उभे राहतात.हे त्यांच्या अंगी गुण बघता राहुल गांधी विचार मंच च्या वतीने राकेश रवींद्र साटोने यांना चिमूर शहर अध्यक्ष विंग युथ ( महा ) पदी नियुक्ती करण्यात आली.याबद्दल चिमूर शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून सर्वत्र कौतुक केले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!