विबीए नी दिले विविध मागण्याचे उप विभागीय अधिकारी यांना निवेदन
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमुर तालुक्यात अनेक समस्या आहेत तरीही याकडे कोणाचेही लक्ष नाही या समस्या सोडविने अत्यंत गरजेचे आहे हे जाणून चिमुर तालुका वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले ह्यात विविध मागण्यांचा समावेश आहे
ह्यात प्रामुख्याने विज बिल माफ करणे,ऑटो चालक यांना तसेच नाभीक समाजाला अर्थ सहाय्य मिळणेबाबत शासनाच्या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करणे बाबत,गरजूंना घरकुल मंजूर करणे ,विद्यार्थ्यांची स्कालरशिप देण्यात यावी, नौकर भरती करण्यात यावी,शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावी,मजूरांना मजूरीची कामे देण्यात यावे सरकारी स्वस्त धान्य दुकानातून जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात यावा उदा.खान्याचे तेल,साबन,निरमा,दिळी,मिठ,कपळे ईत्यादी तसेच लाकडाच्या स्टालवरुन जळावु लाकडे उपलब्ध करुन द्यावे, राँकेल तेल सुरू करुण द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!