चिमूर नगर परिषदेचे कर्मचारी स्वतः सोशल डिस्टन्स चा उल्लंघन करतात तेव्हा यांच्यावर कारवाही करणार तरी कोण ?
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दि.०२/०६/२०२० चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगर परिषदेचे संपूर्ण कर्मचारी नाका तोंडाला मास न लावणाऱ्या पायदळ चालणाऱ्या नागरिकांवर , दुचाकी चालकांवर २००/- रुपयांचा फाईन वसूल करीत आहे.
ज्या दुकानदाराने शासकिय वेळेचा भंग केला व दुकान सुरू ठेवली त्यांच्यावर ५०००/- रुपये अशी चलनाच्या स्वरूपात कारवाही केली जात असून नगर परिषद चिमूर चे कर्मचारी पावती फाडण्याच्या नादात स्वतः सोशल डिस्टन्स चा सर्रास उल्लंघन करीत आहे. त्यामुळे चिमूर शहरातील नागरिकांचे नियमावरून विश्वास उडाले आहे.
असे दिसत आहे.व तोंड पाहून कारवाही केली जात असल्याने काय कायदा आणि काय नगर परिषदेचे चालन याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी व जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर शासकिय नियमानुसार कारवाही करण्यात यावी अशी मागणी चिमूर शहरातील चौका - चौकात चर्चा रंगू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!