जांभुळघाट - नेरी रोड वर दहा दिवसात एकाच जागेवर दोन वेळा अपघात



बांधकाम विभागाने त्या जागेवर सुचना फळक लावण्यात यावे

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालुक्यातील जांभुळघाट - नेरी रोड वर या दहा दिवसात दोन वेळा भयानक पध्दतीने अपघात झाले.यात दोन जनाचे जागीच मृत्य झाले. या अगोदर सुध्दा अपघात झाले आहेत.या जागेत एक मोळ असुन त्यात एक खालच्या भागात छोटा पुल अाहे.या मुळे समोरून  येणाऱ्या वाहान एक-मेकाला दिसत  नसतात.याच जागेत जंगल सुध्दा असल्याने जनावरांची भिती पोटी काही वाहन चालक वेगाने वाहन नेण्याचा प्रर्यंत करीत असतात.या मुळे अपघात होत असल्याचे समजते.म्हणूनच या जागेवर बांधकाम विभागाणे लक्ष द्यावे व सुचना फळक लावण्यात यावी.जेणेकरून येणाऱ्या वाहण चालकाला या जागेची सुचना मिळेल व अपघाताला टाळता येईल.अशी या परीसरात सामन्य जनतेची मांगणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!