देवळी शेतशिवारात 40,000 हजार रूपयाचा मोहासडवा जप्त

देवळी शेतशिवारात 40,000 हजार रूपयाचा मोहासडवा जप्त


शंकरपूर..( जगदीश पेंदाम)
तालुक्यातील मासाळ बिट अंतर्गत मौजा देवळी येथील शेतशिवारात काल दि 14 जुनला चिमुर येथील पोलिस पथकानी गुप्त महितीच्या आधारे अवैध दारू विक्रेते यानी लपवून टेवलेल्या 200 किलो एकूण कीमत 40,000 हजार रूपयाचा मोहसडवा व आरोपी अनूप चंद्रभान नैताम यांच्या शेतात जप्त केला असून आरोपी वर दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोद करण्यात आला..
मांसल बीटा अंतर्गत मोह फुलाची दारू मोठ्या प्रमाणात काढली जाते अशी माहिती चिमुर पोलिस पथक ला मिळाली आणि गस्ती वर असताना गोपनीय महितीच्या आधारे प्रोव्हिशन रेड मारली असता आरोपी अनुज चंद्रभान नैताम यांच्या शेतात 40 हजार रूपये चा मोहसडवा जप्त करण्यात आला सदर करवाई उपविभागीय अधिकारी तारे साहेब व स्वप्निल धुळे साहेब पी आय पोलिस स्टेशन चिमुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डोनु मोहुले नायक पुलिस शिपाई दिनेश सूर्यवंशी पुलिस शिपाई विशाल वाढ़ई यानी केली असून पुढील तपास सुरु आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!