भाजपा युवा मोर्चाचे निषेध आंदोलन
भाजपा युवा मोर्चाचे निषेध आंदोलन
ठाकरे सरकारचा निषेध
शंकरपुर (जगदीश पेंदाम)
राज्यातील ठाकरे सरकार विविध आघाड्यावर अपयशी ठरल्याने भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर काळ्या फित व काळे मास्क लावून निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन सुरू केले
आमदार भांगडीया यांच्या कुशल नेतृत्वात चिमूर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर मुंगले यांनी शोषल डिस्टन्स मध्ये राहून ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी लिलाधर बन्सोड
उपसरपंच ग्रा. प. भिसी विनोद खवसे, शहराध्यक्ष भाजयुमो राजू बानकर, विनोद खेडकर,
रवी लोहकरे, भाजयुमो पदाधिकारी भिसी दामुजी कामडी, बंडूभाऊ तुंबेकर, देवाकाका मुंगले, राहुल मुंगले,आकाश मुंगले, आदित्य मुंगले, साहिल रामटेके भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!