दोन महिन्यात रस्त्याला तडे

दोन महिन्यात रस्त्याला तडे 


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथून जवळ असलेल्या जवराबोडी ते चीचाळा (कु) रत्याचे दोन महिन्या पूर्वीचा डांबरीकर करण्यत आले असून निकृस्ट दर्ज्याच बांधकामामुळे रस्त्याला तळे गेल्याचा आरोप येथील जनता करीत आहे 
मुख्यमंत्री ग्राम सडका योजना अंतर्गत गडपिपारी ते आजगाव पाचगाव रस्त्यासाठी मजूर होऊन डांबरिकरन रसत्यसाठी ६.५ करोड मजूर झाले सदर डांबरिकरन नुकतेच  पूर्ण झाले परंतु  जवराबोडी ते चीचाळा (कु) या दोन किमी  रत्याचे बांधकाम झाले परंतु अजून पर्यंत दुतर्फा मुरून टाकून रुंदीकरण करणे बाकी आहे त्यामुळे निरुंद रस्त्यावरून परिसरातील शेतकऱ्याला येण्या जाण्या साठी अडचण निर्माण होत आहे अनेक ठिकाणी रस्त्याचा बांधकामाने शेतालील पाणी वाहून जाण्यासाठीचे मार्ग बंद झाले आहे यासाठी ठेकेदाराला वारंवार पाण्यचा मार्गावर लवकरात लवकर पाईप लाऊन देण्याची मागणी केली जात आहे उच रत्यामुळे शेतात बैल बडी ट्रकक्टर ये जा साठी  अडचण होत आहे  
नियमा नुसार रास्याचे बांधकाम सुरु करण्या आधी बोर्ड लाऊन सदर कमचे अंदाज पत्रक लावणे गरजेचे असते  यात निधीचा प्रकार, मजूर निधी कामाचा कालावधी ई दर्शविने गरजेचे असते परंतु या ठिकाणी नियमाचे कोणतेच पालन केल्या गेल्याचे दिसत नाही  
सादर प्रकरणी अभियंता सिनगारे याचेशी संपर्क साधला असता कोरोनाचा लागडाऊन सुरु होण्याचा आधी नुकतेच डांबरिकरनाचे काम पूर्ण झाले परतू लाँकडाऊन नंतर उर्वरित काम पूर्ण करता आले नाही रोड ची उची जास्त झाली आहे परंतु दोन्ही बाजूला मुरूम भरणे लागडाऊन शक्य झाले नाही त्यामुळे  काही ठिकाणी डांबरिकरनाला तडे गेल्याची माहिती त्यांनी दिली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!